Ganeshotsav 2025 : मोदकांसोबत आश्वासनांची चव वाढली
गणेशोत्सवाच्या उत्साहात महाराष्ट्रात राजकारणाचाही रंग चांगलाच उधळला जात आहे. नागरिकांना मोदकांसोबत आश्वासनांचे मोदक वाटले जात आहेत. महाराष्ट्रात गणरायाच्या आगमनाने सगळीकडे उत्साहाची लाट उसळली आहे. 27 ऑगस्ट 2025 पासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी प्रत्येक घर सजले आहे. रस्त्यावर मिरवणूक, ढोल-ताशांचा नाद आणि मोदकांचा सुगंध यांनी वातावरण चैतन्यमय झाले आहे. पण या उत्सवात … Continue reading Ganeshotsav 2025 : मोदकांसोबत आश्वासनांची चव वाढली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed