Vidarbha : पूरग्रस्त लोकांसाठी प्रशासनाचा ‘रन फॉर रिलीफ’

विदर्भात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ज्यामुळे अनेक जिल्ह्यांत जीवित, वित्तीय व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने कहर घातले आहे. विशेषतः विदर्भ भागात गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला होता. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये वैनगंगा नदीला पूर आला असून अनेक गावांमध्ये संपर्क तुटला होता. वाहतुकीच्या मुख्य मार्गांवर … Continue reading Vidarbha : पूरग्रस्त लोकांसाठी प्रशासनाचा ‘रन फॉर रिलीफ’