Girish Mahajan : वीर जवानाला श्रद्धांजली देताना गंभीर जखमी

जळगावमध्ये वीर जवानाला श्रद्धांजली अर्पण करताना मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला मिलिटरी ट्रकचा लोखंडी रॉड लागून गंभीर दुखापत झाली. जळगावातील वरणगावमध्ये देशसेवेसाठी प्राणार्पण केलेल्या वीर जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अनपेक्षितपणे अपघातग्रस्त झाले. जवानाच्या अंतिम दर्शनासाठी मिल्ट्रीच्या ट्रकमध्ये चढताना त्यांच्या डोक्याला … Continue reading Girish Mahajan : वीर जवानाला श्रद्धांजली देताना गंभीर जखमी