Prakash Ambedkar : सत्ता हातात द्या, आरक्षणाचा गोंधळ मिटवतो

महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा वाद कमी न होता अधिकच वाढत चालला आहे. भाजपच्या जीआर नंतर विरोधकांनी त्यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून आरक्षणाचा मुद्दा जणू आगीसारखा पेटला आहे. रस्त्यावरचे मोर्चे, न्यायालयातील लढाया आणि राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप यामुळे हा विषय सतत चर्चेत आहे. मराठा, ओबीसी, धनगर आणि भटक्या-विमुक्त समाजांच्या मागण्या जोर धरत असताना, वंचित … Continue reading Prakash Ambedkar : सत्ता हातात द्या, आरक्षणाचा गोंधळ मिटवतो