Nagpur : जादूची छडी फिरवत दिले ‘स्पेन टेक्नॉलॉजीचे वरदान’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहराच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांनी नागपूरच्या विकासाला गती देण्यासाठी अनेक नवे प्रयोग आणि उपक्रम शहरात आणले आहेत. उपराजधानी नागपूर, एक शहर ज्याची ओळख अनेक नावांनी आहे. स्मार्ट सिटी, ऑरेंज सिटी, मेट्रो सिटी, आयटी हब आणि आता लवकरच जागतिक दर्जाच्या टेक्नॉलॉजीचे नवे केंद्र. मुख्यमंत्री … Continue reading Nagpur : जादूची छडी फिरवत दिले ‘स्पेन टेक्नॉलॉजीचे वरदान’