नागपुरात Jal Jeevan योजनांचे थेंबे थेंबे तळे साचे

नागपूर जिल्ह्यात जलजीवन मिशनचे काम वर्षभरात केवळ 40 टक्के पूर्ण झाले आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाद्वारे 55 लिटर शुद्ध पाणी देण्याचे ध्येय ठेवून सुरू झालेली जलजीवन मिशन योजना अद्याप संथ गतीने पुढे सरकत आहे. 2019 पासून सुरू झालेल्या या योजनेत नागपूर जिल्ह्यातील केवळ 40 टक्के कामे पूर्ण झाले आहे. मात्र 60 टक्के योजना प्रलंबित … Continue reading नागपुरात Jal Jeevan योजनांचे थेंबे थेंबे तळे साचे