Chandrashekhar Bawankule : संपूर्ण भारतवासीयांसाठी सुवर्ण दिवस 

जातनिहाय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय घेत केंद्र सरकारने सामाजिक समतेच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. ही दशकांपासून प्रलंबित असलेली मागणी आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात प्रत्यक्षात उतरली असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.  भारताच्या इतिहासात एक सुवर्णपान जोडणारा निर्णय घेत मोदी सरकारने देशवासीयांची एक दीर्घकालीन मागणी पूर्ण केली आहे. जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने सामाजिक न्यायाच्या दिशेने महत्त्वपूर्ण … Continue reading Chandrashekhar Bawankule : संपूर्ण भारतवासीयांसाठी सुवर्ण दिवस