Gondia : आरोग्य सेवा आयसीयूमध्ये; डिझेलमुळे सेवेला ब्रेक

गोंदिया जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांपासून रुग्णवाहिका बंद आहेत. डिझेल निधी न मिळाल्याने आरोग्य सेवा ठप्प झाली आहे. महाराष्ट्रात वैद्यकीय व्यवस्थेतील ढासळत्या स्थितीकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. नुकताच पुण्यातील नामवंत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डिपॉझिट नसल्याने गर्भवती महिलेला उपचार नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यामुळे तनिषा भिसे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे … Continue reading Gondia : आरोग्य सेवा आयसीयूमध्ये; डिझेलमुळे सेवेला ब्रेक