Gondia : सुनील मेंढे यांचा द्रष्टेपणा, गोंदियाच्या रेल्वे नेटवर्कला मोठी चालना 

गोंदिया-बल्लारशाह रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर मंजुरी मिळाली असून, हा प्रकल्प विदर्भाच्या विकासाला नवी गती देणार आहे. तत्कालीन खासदार सुनिल मेंढे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे 4819 कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला आहे. गोंदिया-बल्लारशाह रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणास अखेर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली आहे. हा 4819 कोटी रुपयांचा भव्य प्रकल्प विदर्भाच्या औद्योगिक … Continue reading Gondia : सुनील मेंढे यांचा द्रष्टेपणा, गोंदियाच्या रेल्वे नेटवर्कला मोठी चालना