Prashant Padole : हरित संकल्पासाठी खासदाराने गाठली दिल्ली
काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेत गोंदिया-भंडारा परिसराच्या पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी महत्वाच्या प्रस्तावांची मांडणी केली. पूर्व विदर्भ म्हटले की, डोळ्यासमोर येतात हिरवीगार जंगले, जैवविविधतेचा खजिना आणि आदिवासी संस्कृतीचा गंध. या सौंदर्याला सजवण्यासाठी आणि संरक्षित करण्यासाठी गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी पुन्हा एकदा आपली … Continue reading Prashant Padole : हरित संकल्पासाठी खासदाराने गाठली दिल्ली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed