Parinay Fuke : दादांच्या मनामध्ये जय जिनेंद्र?

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेच्या निवडणुकीत महायुतीने 11 जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र या विजयानंतर अध्यक्षपदाची जवाबदारी कुणाला मिळेल याची चाहूल पूर्व विदर्भाच्या राजकारणात लागली आहे. ‘जैन समाज’ हा आपल्या सात्विकतेसाठी, अहिंसावादी विचारांसाठी आणि पारदर्शकतेसाठी ओळखला जातो. कधीही कोणालाही त्रास न देता, कोणाचेही नुकसान न करता, समाजहितासाठी कार्य करणारा हा समाज आहे. … Continue reading Parinay Fuke : दादांच्या मनामध्ये जय जिनेंद्र?