Parinay Fuke : गोंदियात एक चाल अन् आमदार चेकमेट
राजकीय डावपेचांमध्ये माहिर असलेले माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी एक चाल खेळत गोंदिया जिल्ह्यातील आमदाराला चेकमेट केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपली संघटनात्मक ताकद अधिक बळकट केली आहे. पक्षात महत्त्वपूर्ण नेतृत्वबदल केले आहेत. 13 मे रोजी राज्यातील 36 जिल्ह्यांसाठी एकूण 58 जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा करत भाजपने निवडणूक … Continue reading Parinay Fuke : गोंदियात एक चाल अन् आमदार चेकमेट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed