Prashant Padole : शेतकरी हितासाठी खासदारांचा ‘नो डिले’ मिशन

काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत शेतकऱ्यांच्या धान खरेदी, देयक व बोनससह विविध समस्या सोडवण्यावर भर दिला. पूर्व विदर्भ म्हटले की भंडारा आणि गोंदिया हे दोन जिल्हे प्रत्येकाच्या मनात घर करतात. या भागाच्या विकासासाठी सातत्याने झटणारा आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारा एक चेहरा नेहमीच चर्चेत असतो. तो म्हणजे काँग्रेसचे भंडारा-गोंदिया लोकसभा … Continue reading Prashant Padole : शेतकरी हितासाठी खासदारांचा ‘नो डिले’ मिशन