Prashant Padole : ओव्हर ब्रिजच्या निकृष्ट कामांवर खासदाराची सर्जिकल स्ट्राइक

गोंदिया जिल्ह्यातील विकासकामांच्या नावाखाली सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामावर काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी ठाम भूमिका घेत जनहितासाठी आवाज बुलंद केला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या विकासाच्या गतीला धक्का देणाऱ्या घटनांवर आता लोकप्रतिनिधी स्वतः मैदानात उतरले आहेत. नुकत्याच राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या भेगांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाली होती. या गंभीर प्रकाराची दखल घेत काँग्रेसचे … Continue reading Prashant Padole : ओव्हर ब्रिजच्या निकृष्ट कामांवर खासदाराची सर्जिकल स्ट्राइक