Praful Patel : महायुतीच्या गडात राष्ट्रवादीची पुनर्बांधणी

पूर्व विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाले नवे पाठबळ. खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी केली घरवापसी. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. प्रत्येक पक्षांनी आपापल्या तऱ्हेने निवडणूक तयारीला जोर दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर प्रभाग रचना आणि वॉर्ड क्रमांक निश्चितीच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. या तयारीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश आणि घरवापसीचा … Continue reading Praful Patel : महायुतीच्या गडात राष्ट्रवादीची पुनर्बांधणी