Gondia : अवैध वाळू वाहतूक करणारे सहा टिप्पर जप्त
विदर्भात वाळू माफियांचा मुद्दा ऐरणीवर असतांना गोंदिया जिल्ह्यात अवैधरीत्या वाळू तस्करी करणाऱ्या अवैध वाहनांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. गोंदियात वाळू तस्करीचा मुद्दा पुन्हा एकदा गाजत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली होती, आणि त्यानंतरच्या काही दिवसांतच विदर्भातील अनेक भागांतून वाळू तस्करीच्या घटना उघडकीस येत आहेत. अमरावती, भंडारा-गोंदिया, रामटेक, नागपूर आणि तुमसर या … Continue reading Gondia : अवैध वाळू वाहतूक करणारे सहा टिप्पर जप्त
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed