Gondia : विदर्भाचा झेंडा देशाच्या प्रशासनात

गोंदिया जिल्ह्यातील ठाणेगावसारख्या छोट्याशा गावातून स्वप्न पाहणाऱ्या डॉ. पंकज पटले यांनी IAS परीक्षेत घवघवीत यश मिळवत संपूर्ण गोंदिया जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे. शेतकरी कुटुंबात वाढलेल्या पंकज यांच्या या प्रेरणादायी यशामागे आहे जिद्द, मेहनत आणि पालकांचे अमोल योगदान. महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात असलेल्या तिरोडा तालुक्यातील एक छोटंसं गाव ठाणेगाव. इथल्या मातीचा सुगंध आता संपूर्ण देशभर दरवळला आहे. … Continue reading Gondia : विदर्भाचा झेंडा देशाच्या प्रशासनात