Chandrapur : शिक्षणाची साखळी तुटताना
गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांचे भवितव्य अंधारात हरवत आहे, आणि शिक्षणाच्या मंदिरांत आता विद्यार्थ्यांची पावलेच वळेनाशी झाली आहेत. दोन वर्षांत 20 हजारांहून अधिक विद्यार्थी गमावलेली ही शैक्षणिक यंत्रणा आज ढासळलेल्या व्यवस्थेचे भेदक प्रतीक ठरते आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडवाना विद्यापीठास संलग्न महाविद्यालयांची स्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालली आहे. मागील दोन वर्षांत तब्बल 20 हजार विद्यार्थ्यांची संख्या … Continue reading Chandrapur : शिक्षणाची साखळी तुटताना
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed