Anil Deshmukh : पडळकरांची वाणी म्हणजे राज्याला लागलेली विकृती

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांच्यावर अपमानास्पद शब्दांत टीका केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या वादांचे वारे वाहत आहे. एकेकाळी सुसंस्कृत आणि वैचारिक चर्चांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या राज्याचे राजकारण आता अपशब्द आणि वैयक्तिक हल्ल्यांच्या गर्तेत लोटले जात आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र … Continue reading Anil Deshmukh : पडळकरांची वाणी म्हणजे राज्याला लागलेली विकृती