Yashomati Thakur : भाजपच्या वाचाळवीरांनी महाराष्ट्राला गटारात बुडवलं

भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या कुटुंबाविषयी अत्यंत वादग्रस्त शब्द वापरल्याने भाजपची प्रतिमा मलिन झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नेहमीच आरोप-प्रत्यारोपांच्या मालिका सुरू असतात. पण सध्या सत्ताधारी महायुती सरकारमधील काही मंत्री आणि नेत्यांना बेताल वक्तव्य करण्याची सवय लागली आहे, असेच दिसते. विरोधकांना आणि जनतेला उपहासाचा विषय बनवण्याच्या या प्रकाराने राजकारणाची … Continue reading Yashomati Thakur : भाजपच्या वाचाळवीरांनी महाराष्ट्राला गटारात बुडवलं