Bhandara : गोसेखुर्दच्या थेंबा थेंबातून उमलणार विदर्भाची आशा
गोसेखुर्द धरणामुळे विदर्भाच्या शेतीला सिंचनाचं बळ मिळणार असतानाच, विस्थापितांच्या पुनर्वसनालाही शासनाने नवी दिशा दिली आहे. राज्य सरकारने या प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर लक्ष केंद्रीत करत त्यांच्या नवजीवनाची उभारणी करण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. विदर्भाच्या पाणीवाटपाच्या नकाशावर ‘गोसेखुर्द’ हे केवळ एक नाव नाही, तर तो एक आश्वासक भविष्याचा ध्यास आहे. नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांच्या शेतीच्या नशिबी सिंचनाचं … Continue reading Bhandara : गोसेखुर्दच्या थेंबा थेंबातून उमलणार विदर्भाची आशा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed