Bhandara : चार दशकांचा संघर्ष संपला; गोसेखुर्दला मिळाली सुधारित मान्यता

नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मोठा निर्णय घेण्यात आला. भंडाऱ्यातील गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षतेखाली 22 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत एकूण आठ मोठे निर्णय घेण्यात आले. राज्याच्या जलसंपदा विभागासाठीही मोठा निधी जाहीर करण्यात आला आहे. पूर्व … Continue reading Bhandara : चार दशकांचा संघर्ष संपला; गोसेखुर्दला मिळाली सुधारित मान्यता