Chandrapur : विकासाची इमारत उभी करताना, ठेकेदारच पडत आहेत कर्जाच्या खड्ड्यात 

शासनाकडून थकीत देयकं न मिळाल्याने महाराष्ट्रातील ठेकेदार गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. या आर्थिक गळफतीमुळे शासकीय कामकाजावरच ‘कामबंद’चं सावट गडद होत आहे. शासन जर वेळेवर हिशोब चुकवत नसेल, तर रस्ते, पूल आणि शासकीय इमारती उभ्या राहणार कशा? हा सवाल आता राज्यभरातील ठेकेदारांनी थेट सरकारला विचारला आहे. विकासाची चाके फिरवणारे हे ठेकेदार सध्या गंभीर आर्थिक अरिष्टात … Continue reading Chandrapur : विकासाची इमारत उभी करताना, ठेकेदारच पडत आहेत कर्जाच्या खड्ड्यात