Dattatray Bharane : शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी कृती दलाची स्थापना

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी पेरणीपासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन देणाऱ्या कृती दलाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी आणि पणन विभागांच्या समन्वयातून शेतकऱ्यांना योग्य पिक निवड, बाजारपेठेतील माहिती आणि योग्य भाव मिळवण्यास मदत केली जाईल. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी कृषी आणि पणन विभागांनी एकत्र येऊन एक नवा अध्याय रचण्याचा विडा उचलला आहे. मंत्रालयात नुकत्याच झालेल्या … Continue reading Dattatray Bharane : शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी कृती दलाची स्थापना