Waqf Amendment Bill : शब्दांच्या महासागरात विधेयकाची नौका

वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर राज्यसभेत सादर करण्यात आले. या विधेयकामुळे वक्फ व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फ सुधारणा विधेयक राज्यसभेत सादर केले आहे. याआधी लोकसभेत या विधेयकावर तब्बल 12 तास चर्चा झाल्यानंतर ते मंजूर करण्यात आले. विधेयकाला लोकसभेत मोठ्या संख्येने मतदान झाले आहे. 520 … Continue reading Waqf Amendment Bill : शब्दांच्या महासागरात विधेयकाची नौका