Atul Londhe : शेतकऱ्यांच्या कापसावर अमेरिकेच्या कराचे काळे ढग

अमेरिकेने भारतावर 50 टक्के वाढीव कर लादल्याने भारताच्या कापूस उत्पादकांसाठी संकट निर्माण झाले आहे. भारताची अर्थव्यवस्था खरंच कोलमडत चालली आहे का? हा प्रश्न सध्या देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लादलेल्या 50 टक्के करवाढीमुळे कापूस आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कापूस उत्पादक देश आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातील … Continue reading Atul Londhe : शेतकऱ्यांच्या कापसावर अमेरिकेच्या कराचे काळे ढग