C.P Radhakrishnan : भाषा शिकण्यासाठी हात उगारणे गरजेचे आहे का?

मराठी येत नाही म्हणून मारहाण? मग ती लगेच येईल का? असा खडा सवाल करत राज्यपाल राधाकृष्णन यांनी भाषावादावर थेट प्रतिक्रिया दिली. भाषेच्या नावावर दहशत पसरवू नका, असं स्पष्ट आवाहनही त्यांनी केलं. राज्यपालांनी राज्यात सुरू असलेल्या मराठी भाषेच्या मुद्द्यावर भाष्य केला आहे. जर मला मराठी बोलता येत नसेल म्हणून कोणी मला मारहाण केली, तर त्यामुळे मी … Continue reading C.P Radhakrishnan : भाषा शिकण्यासाठी हात उगारणे गरजेचे आहे का?