राज्यपालांसह Sudhir Mungantiwar यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

चंद्रपुरात इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंजचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात राज्यपाल सी. पी राधाकृष्णन आणि माजी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पर्यावरण संवर्धनाबद्दल जनतेला दिला संदेश.  पर्यावरण संवर्धनाचे धडे शिक्षणाच्या माध्यमातून देण्याची गरज आहे. त्यासाठी पर्यावरण शिक्षणाला प्राधान्य द्यावे लागणार. पर्यावरण संवर्धनासाठी राज्यातील जनतेला प्रवृत्त करावे लागेल. पर्यावरण संवर्धनाची माहिती नागरिकांना असणे महत्त्वाचे आहे, … Continue reading राज्यपालांसह Sudhir Mungantiwar यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश