Indian Army : ऑपरेशन सिंदूरची व्याख्या आता जगाच्या कानांवर 

 ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने जागतिक व्यासपीठावर आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतला आहे. पाच देशांच्या दौऱ्यावर जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळाद्वारे दहशतवादावर भारताची ठाम भूमिका जगासमोर मांडली जाणार आहे. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने देशाच्या दहशतवादविरोधी लढ्याला नवा टप्पा गाठून दिला आहे. आता या ऑपरेशनबाबत आणि जम्मू-काश्मीरमध्ये घडलेल्या अलीकडील दहशतवादी घटनांवर भारत जागतिक व्यासपीठावर ठाम भूमिका मांडण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारने … Continue reading Indian Army : ऑपरेशन सिंदूरची व्याख्या आता जगाच्या कानांवर