Chandrapur : सत्ता हातात, मंत्रीही आपलाच, तरीही न्याय अडकलेलाच
सत्तेची चावीही आदिवासींच्या हाती, आणि मंत्रिपदही त्यांच्या नावावर, तरीही मूळ आदिवासींच्या जमिनींचा प्रश्न तसाच प्रलंबित. कागदावर हक्क मंजूर, पण जमिनीवर ताबा नाही, आदिवासी समाज अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत. सरकारने आदिवासी गोंड समाजाच्या जमिनीच्या हक्कांना मान्यता देत प्रमाणपत्रे तर दिली, मात्र जमिनीचा प्रत्यक्ष ताबा न दिल्याने आदिवासी बांधवांच्या पदरी केवळ अपेक्षाभंग आणि निराशाच उरली आहे. ही जमीन … Continue reading Chandrapur : सत्ता हातात, मंत्रीही आपलाच, तरीही न्याय अडकलेलाच
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed