नागपूर Chandrashekhar Bawankule, भंडारा जाणार NCP कोट्यात

कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन बरेच दिवस झाले आहेत. त्यानंतर जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरलेले नाहीत. नवीन वर्षात पालकमंत्री ठरण्याची शक्यता आहे. महायुती सरकार सत्तेवर येऊन बरेच दिवस झाले आहेत. अद्यापही अनेक मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. आता काही टप्प्यात मंत्री पदभार स्वीकारत आहे. मात्र अद्यापही पालकमंत्री पदाबाबत नाव निश्चित झालेली नाहीत. त्यामुळं कोणत्याही जिल्ह्याला कोण पालकमंत्री मिळणार, हे … Continue reading नागपूर Chandrashekhar Bawankule, भंडारा जाणार NCP कोट्यात