लवकरच बदलणार Washim जिल्ह्याचा पालकमंत्री
महायुती सरकार मधील काही पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. लवकरच वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री देखील बदलले जाणार आहेत. मंत्रिमंडळातील खाते वाटपानंतर महायुती सरकारमध्ये अद्यापही नाराजी नाट्य सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर महायुतीमध्ये नाराजीचे प्रमाण आणखी वाढले आहे. काही जिल्ह्यांच्या पालकमंत्री निवडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. … Continue reading लवकरच बदलणार Washim जिल्ह्याचा पालकमंत्री
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed