Pankaj Bhoyar : सभेचा हंगामा गेला पण मैदानाची साफसफाई कोण करणार?

वर्धा शहरातील सार्वजनिक मैदानांच्या दुरवस्थेवर पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नाराजी व्यक्त करत स्वच्छता न केल्यास कंत्राटदारांची देयके थांबवण्याचे आदेश दिले. कधी खेळाडूंच्या घामाने भिजलेली, नागरिकांच्या सकाळच्या फेरफटक्याने जिवंत असलेली वर्धा शहरातील मैदाने आज उदास आणि दुर्लक्षित झाली आहेत. वर्धा शहरातल्या सार्वजनिक मैदानांवर जनतेचा पहिला हक्क असताना, अलीकडच्या काळात या मैदानांचा उपयोग राजकीय सभा, मेळावे … Continue reading Pankaj Bhoyar : सभेचा हंगामा गेला पण मैदानाची साफसफाई कोण करणार?