Swami Awadheshanand Giri Maharaj : वक्फ बोर्ड घटनाबाह्य संस्था

 गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नागपुरात माधव नेत्रालयाच्या पायाभरणीच्या वेळी स्वामी अवधेशानंद गिरी महाराजांनी वक्फ बोर्ड आणि औरंगजेबाच्या इतिहासावर घणाघाती प्रहार केला. त्यांच्या रोखठोक विधानाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गुढीपाडव्याच्या पावन मुहूर्तावर नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते माधव नेत्रालयाची पायाभरणी मोठ्या थाटामाटात पार पडली. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते, मात्र सर्वाधिक लक्ष … Continue reading Swami Awadheshanand Giri Maharaj : वक्फ बोर्ड घटनाबाह्य संस्था