Amravati : जयस्तंभ चौकात थरार, दुकानात घुसून झाडल्या गोळ्या 

अमरावती शहराच्या जयस्तंभ चौकात 4 एप्रिल शुक्रवारी रात्री तीन अज्ञात तरुणांनी ‘जय भोले पान सेंटर’मध्ये घुसून देशी कट्ट्याने गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जयस्तंभ चौकात शुक्रवारी रात्री झालेल्या फायरिंगच्या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ‘जय भोले पान (गुटखा) … Continue reading Amravati : जयस्तंभ चौकात थरार, दुकानात घुसून झाडल्या गोळ्या