Gunratna Sadavarte : विवाहाच्या छायेत दडलाय अतिरेक्यांचा अजेंडा
पाकिस्तानातून विवाहाच्या निमित्ताने भारतात येणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. हे फक्त लग्न नाही, तर एक नियोजित ‘क्रॉस बॉर्डर ऑपरेशन’ असू शकतं, असा इशारा ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेसमोरील संभाव्य धोका अधोरेखित करताना ज्येष्ठ विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी एक गंभीर आरोप … Continue reading Gunratna Sadavarte : विवाहाच्या छायेत दडलाय अतिरेक्यांचा अजेंडा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed