Amravati : एपीएमसीच्या विकासात काहींना खुपलेली प्रगती

एपीएमसी सचिवांवर कारवाई आणि संचालक मंडळाच्या बरखास्तीची शक्यता व्यक्त करण्यात आली असली, तरी अद्याप कोणताही अधिकृत आदेश मिळालेला नाही. सभापती हरिश मोरे यांनी हे सर्व राजकीय कटकारस्थान असल्याचा आरोप करत स्पष्ट भूमिका मांडली आहे. एपीएमसी म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समिती आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे केंद्रबिंदू ठरली आहे. सचिवांच्या पदावरून हटवण्याचे निर्देश आणि संचालक मंडळाच्या बरखास्तीची शक्यता … Continue reading Amravati : एपीएमसीच्या विकासात काहींना खुपलेली प्रगती