Harshwardhan Sapkal : भाजप ही काँग्रेस खाणारी चेटकीण आहे

भाजप ही काँग्रेस खाणारी चेटकीण आहे, असा घणाघात करत हर्षवर्धन सपकाळांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर निशाणा साधला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा भाजपवर घणाघात केला आहे. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीतही भाजपला निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसच्या नेते-कार्यकर्त्यांवरच अवलंबून राहावे लागत आहे, अशी घणाघाती टीका केली. त्यांनी भाजपची तुलना काँग्रेस खाणाऱ्या चेटकीणीशी … Continue reading Harshwardhan Sapkal : भाजप ही काँग्रेस खाणारी चेटकीण आहे