Harshawardhan Sapkal : नागपूरच्या रस्त्यावर शांततेचा जयघोष

धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये काँग्रेसने शांती आणि सौहार्दाचा संदेश दिला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात सद्भावना शांती मार्चचे आयोजन करण्यात आले. राजकारणातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा विभाजनाच्या रेषा गडद होत चालल्या आहेत.अशा काळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सामाजिक समतेची धगधगती मशाल उचलत नागपूरच्या रस्त्यावर शांततेचा एल्गार पुकारला. धार्मिक तेढ, असहिष्णुतेची वाफ, आणि … Continue reading Harshawardhan Sapkal : नागपूरच्या रस्त्यावर शांततेचा जयघोष