Harshawardhan Sapkal : रामाच्या दारात न्यायाचा दीप

नाशिकच्या पवित्र मातीवर रामनवमीच्या दिवशी संविधान हाती घेऊन काळाराम मंदिरात प्रवेश करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांनी समतेचा ऐतिहासिक दिवा पुन्हा पेटवला. बाबासाहेबांच्या अपूर्ण लढ्याला सामाजिक न्यायाची दिशा देणारे हे पाऊल महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या इतिहासात नवा अध्याय ठरले. रामनवमीच्या पवित्र दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात भारतीय संविधान हाती घेऊन प्रवेश करत एक विधायक … Continue reading Harshawardhan Sapkal : रामाच्या दारात न्यायाचा दीप