Harshawardhan Sapkal : भारत जोडो, डरो मत हिच खरी दिशा

देशात दडपशाही वाढत असतानाच हर्षवर्धन सपकाळ यांनी भारत जोडोचा झेंडा पुन्हा उंचावला आहे. देशात लोकशाही आणि संविधानाला पायदळी तुडवत सत्तेचा वापर भीती आणि दडपशाहीसाठी केला जातोय. सध्या प्रत्येक घटक भयग्रस्त आहे. अल्पसंख्याक असो, शेतकरी असो, बेरोजगार तरुण असो, गृहिणी असो किंवा महिला सर्वांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. अशी परखड टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ … Continue reading Harshawardhan Sapkal : भारत जोडो, डरो मत हिच खरी दिशा