Harshwardhan Sapkal : शेतकऱ्यांचा आक्रोश उसळला, राज्यात बंडाळीचे सावट
अतिवृष्टी व पुराच्या तडाख्याने राज्य हादरले असताना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सरकारवर रोखठोक तुटून पडले आहेत. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महायुतीमुळे महाराष्ट्रात बंडाळीचे सावट असल्याचा त्यांनी इशारा दिला. महाराष्ट्राच्या मातीत सध्या अस्वस्थतेचे वादळ घोंघावत आहे. अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना, राज्य सरकार मात्र बेफिकीरपणे दिल्लीच्या वाऱ्या करत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष … Continue reading Harshwardhan Sapkal : शेतकऱ्यांचा आक्रोश उसळला, राज्यात बंडाळीचे सावट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed