सपकाळ, वडेट्टीवारांवर Congress कडून प्रेम कायम; नानांसोबत ब्रेकअप

‘नफरत के बाजार में प्यार की दुकान’ उघडून बसलेल्या राहुल गांधी आणि काँग्रेसनं ऐन ‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या पूर्वसंध्येला आमदार नाना पटोले यांच्याशी प्रदेशाध्यक्ष पदाच्या बाबतीत ‘ब्रेकअप’ केलं आहे. लोकसभा निवडणुकीतील यश आणि विधानसभा निवडणुकीतील पानीपत या दोन्हीचं श्रेय अखेर आमदार नाना पटोले यांना स्वीकारावं लागलं आहे. काँग्रेस ‘हायकमांड’नं प्रेमदिनाच्या ऐन पूर्वसंध्येला विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी … Continue reading सपकाळ, वडेट्टीवारांवर Congress कडून प्रेम कायम; नानांसोबत ब्रेकअप