Harshwardhan Sapkal : भाजपचे सरकार म्हणजे ‘गँग्ज ऑफ वासेपूर’
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारा दौऱ्यावर असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील भाजप युती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात सध्या मोठी उलथापालथ दिसून येत आहे. उन्हाळ्याच्या तप्त उन्हाइतकाच राज्यातील राजकारणही तापले आहे. काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जबाबदारी स्वीकारताच पक्षाची ताकद वाढवण्याच्या दिशेने जोरदार पावले उचलली आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या … Continue reading Harshwardhan Sapkal : भाजपचे सरकार म्हणजे ‘गँग्ज ऑफ वासेपूर’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed