Harshwardhan Sapkal : इंजिन चालवायला भाजपचं, इंधन वापरलं काँग्रेसचं
हर्षवर्धन सपकाळ यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावर जोरदार उत्तर देत भाजपच्या विरोधाभासावर भाष्य केलं आहे. भाजपच्या काँग्रेसमुक्त भारताच्या नाऱ्यात आता काँग्रेसचं साम्राज्य झालं आहे, अशी टीका त्यांनी केली. राजकीय रणधुमाळीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची सळसळ सुरू असतानाच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका वादग्रस्त विधानाला प्रत्युत्तर … Continue reading Harshwardhan Sapkal : इंजिन चालवायला भाजपचं, इंधन वापरलं काँग्रेसचं
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed