Congress : राणेंच्या सिंधुदुर्गातील गडाला सपकाळांकडून सुरुंगाचे प्रयत्न

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सिंधुदुर्गमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या विजयासाठी कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणात सध्या जोरदार घडामोडी सुरू आहेत, आणि त्यात आता काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. सिंधुदुर्गातील राजकारण म्हणजे राणे कुटुंबाची मक्तेदारी, अशीच … Continue reading Congress : राणेंच्या सिंधुदुर्गातील गडाला सपकाळांकडून सुरुंगाचे प्रयत्न