Harshwardhan Sapkal : मोटाभाई आले पण शेतकरी उपेक्षितच राहिले
अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे संकट वाढत असताना, भाजपच्या मूकतेवर काँग्रेसने आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. नागपूरच्या कामठी येथील दोन दिवसीय शिबिरात हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि शहरी राजकारणात नवसंजीवनीसाठी ठोस पावले उचलली गेली. महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना, भाजपाच्या कोरड्या घोषणांनी बळीराजाला वाऱ्यावर सोडले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अहिल्यानगर दौऱ्यात शेतकऱ्यांच्या संकटावर एक … Continue reading Harshwardhan Sapkal : मोटाभाई आले पण शेतकरी उपेक्षितच राहिले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed