Harshwardhan Sapkal : राजधर्म पाळा, आरक्षण द्या

मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर पुन्हा एकदा राजकीय तापमान वाढले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र प्रहार करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. मराठा समाजाच्या दीर्घकाळ प्रलंबित आरक्षण प्रश्नाने पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. सामाजिक न्यायाच्या या लढ्याला वेगवेगळ्या पातळ्यांवरून चालना मिळत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर तीव्र … Continue reading Harshwardhan Sapkal : राजधर्म पाळा, आरक्षण द्या