Harshwardhan Sapkal : संस्कृतीच्या रणभूमीत मराठी तलवार पुन्हा उगारली 

हिंदी सक्ती नाही सहन होणार. मराठी जनतेचा संयम संपत आला आहे, आणि आता रस्त्यावर उतरून आपल्या भाषेच्या अस्तित्वासाठी लढण्याचा निर्धार झाला आहे. सरकारने घेतलेल्या हिंदी सक्तीच्या अन्याय्य निर्णयाला महाराष्ट्रात प्रबळ विरोध होत असून, आझाद मैदानावर जनतेचा संताप स्फोटाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. 5 जुलै रोजी होणाऱ्या मोर्च्याच्या आधीच सरकारला निर्णय मागे घ्यावा लागेल, अशी इशारवजा भविष्यवाणी … Continue reading Harshwardhan Sapkal : संस्कृतीच्या रणभूमीत मराठी तलवार पुन्हा उगारली