Congress : हात लावाल मराठीला, तर महाराष्ट्र हात तोडून उत्तर देईल

मराठी ही भाषा नव्हे, ती महाराष्ट्राच्या मणक्याची शान आहे. हिंदी सक्तीला विरोध करत काँग्रेसनं मराठी अस्मितेचा बुलंद एल्गार दिला आणि हिंदी सक्तीवरून सरकारचा विरोध केला. मराठी म्हणजे केवळ एक भाषा नाही, तर ती महाराष्ट्राच्या मातीचा गंध, इथल्या जनतेचा आत्मा, आणि अस्मितेचा कणा आहे. मराठीवर आलेला कुठलाही आघात हा केवळ भाषेचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र धर्मावरचा … Continue reading Congress : हात लावाल मराठीला, तर महाराष्ट्र हात तोडून उत्तर देईल